रचनात्मक कामे
- पतसंस्था स्थापना व यशस्वी वाटचाल
- बालवाडी स्थापना
- अद्यावत व्यायाम शाळा
- पालखीमधील वारकरी बंधुना वास्तू वाटप
- गणेश उत्सव काळात १० दिवस विविध धार्मिक कार्यक्रम
- गणेश विसर्जन मिरवणूकिमध्ये बांधवांनाभोजन व्यवस्था
- मंडळाच्या माहितीची नविन वेब साईटची निर्मिती
- विसर्जित केल्यानंतर नदिपात्रच्या किनार्यावर अडकलेल्या सर्व गनेशमुर्तिचे पुर्न:विसर्जन सर्व कार्यकर्त्याचा सह्बाग
- एक गाव एक गणपति या संकल्पनेतुन चार मंडळे एकत्र
- लांबलचक विसर्जन मिरवणूकिमध्ये सहभागी न होता साधेपणाने विसर्जन
- पुरग्रस्ताना वेळोवेळी आर्थिक मदत
- रक्तदान शिबिर
- रोटरी क्लबच्या सहाह्याने आरोग्य केंद्र व वैद्यकीय तपासण्या अल्प दरात
- १५ ऑगस्ट/ २६ जानेवारी तसेच थोर नेत्यांच्या जयंती निमित्य कार्यक्रम
- शालेय मुलाना वस्तु वाटप
- मंडळा कडून दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना २००० किलो ( २ टन ) अन्नधान्य मदत.